Комментарии:
Khapar akshe
ОтветитьKhup Chan receipie
Ответитьमला खुप आवडतात ....
Ответитьखूप सुरेख...पण ही कांद्याची पात दिसत आहे.लसणीची पात खूप बारीक असते.....
ОтветитьHirva lasun hota sir? Mala ola kanda disat hota
Ответитьनमस्कार विष्णुजी खुप छान रेसिपी दाखवली आम्ही आता सुट्टी दिवशीं बनवू 👌👌💐👍👍
Ответитьहिवाळा आला की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात रोजचाच बेत आयत्यांच..... लसणाचे आणि कांद्याच्या चोपीचे (कांद्याच्या बारीक पातीचे) खूप भारी.
ОтветитьKhup chan👌
Ответитьहे मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल की! आता बायकांना आणखी त्रास कशाला?ह्या आयडिया नका काढू.
Ответитьदादा खूप वर्षानंतर आईची आणि आईच्या हातच्या लसणीच्या आयत्याची आठवण करून दिलीत.. थँक्स..☺️
Ответитьखुपच मस्तच
ОтветитьMi try karil. Khup chhan. Dhanywad
Ответить😥😥😥😢😢😥😥😥😥real hard work mann
Ответитьमाझा आवडता पदार्थ 👌🏻👌🏻नक्की करून बघणार
Ответитьजुन्या तांदुळाच्या आक्षे बनणार नाहीत का?
Ответитьसर रागावू नका ,पण कल्हई जवळपास पूर्ण गेलेल्या पातेल्यात तांदळाच्या मिश्रणात तुम्ही दही घातले ,हे मिश्रण कळकटणार नाही का ?तुमच्या खासियत बजारमधे कल्हईची पण सोय आहेना ? माझी आई एवढी कल्हई गेलेली भांडी कल्हई केल्याशिवाय परत वापरत नसे ,साधे वरण भात करायला सुद्धा ं .
दुसरे ,वरवंट्याचा एका बाजूनी बराच टवका उडाला आहे. हा दगड एकदा कुठेही टवका उडाला तर त्यातून कच बाहेर येते वापलताना. कारण हा दगड ठिसूळ असतो. सरर ,तुमच्याकडून हे असे ,कसे झाले ? हे काही मला लक्षात येत नाही.
तुम्ही हिरवा लसूण म्हणता पण ही तर हिरवी कांदा पात दिसतेय , असो रेसिपी चंछान आहे , मला नवीन आहे , कधी ऐकली नव्हती
धन्यवाद
तांदुळ नवीन का वापरतात
Ответитьमस्तच recipe
Ответитьखूप च छान मीपण जरूर करून बघेन एकदम सोपे आणी झटकन
Ответитьसर मी आजच केले लसुनी आयते खूप मस्त झाले हिते
ОтветитьChaan recipe 😍
Ответитьकिती सुंदर
Ответитьखूप छान आहे सर ... अप्रतिम आक्षे ...👌👌😋😋
Ответитьमस्त आता मी पण नक्की करून बघीन माझ्या कडे ओला लसूण लागला आहे.
Ответитьखूप छान. करुन पाहते. धन्यवाद .नवीन पदार्थ शिकायला मिळालं.
ОтветитьYour website does not work.
Do you take international orders for the utensils? The website has some issues
Khup.cchan
ОтветитьMi pun banautey hirva lasun taakun aitey
Nagpur la aitey boltay pun Mumbai people don't understand
Vishnuji kavthacha saar dakhva. Aapalya sarv recipi khup chan asatat.
ОтветитьThanks sir mala havi hoti hi dish
Ответитьखुपच सुंदर.🤗👍👌
ОтветитьLai Bhaari Chef 😍🥰👌
Ответитьहा लसूण खुपच पातीच्या कांद्यासारखा दिसतो न.तरी recipe एकदम मस्त
Ответить👌👌👌🙏🙏🙏👍
Ответитьखुप छान लसूण आयते, आम्ही पण नेहमी च, दरवर्षी हिवाळ्यात लसूण आयते बनवतो. हिरवा लसूण, नवीन तांदूळ पिठ, हिरवी मिरची,थोडं तिखट, हळद मीठ, थोडं तेल जास्त टाकायचं,एवढे वस्तू असल्या म्हणजे गरम गरम लसनाचे आयते तयार 👌
ОтветитьSir me kele pan tyala jali sutli nahi
Ответитьछान व्हिडिओ सपोर्ट केलाय रिटर्न द्या 👉🎁
Ответитьतुमच्या इकडला फाटा वाटत छान आहात तुम्ही
Ответитьकितीपर्यंत मिळतो पाटा
ОтветитьMast
ОтветитьSir dosa tava khute Milel
Please sanga
खूप खूप धन्यवाद , माझी आई तिखट आणि गोड पण करायची 🙏
Ответитьखूप खूप धन्यवाद , माझी आई तिखट आणि गोड पण करायची 🙏
ОтветитьPata varbanta ghyyvha asel tar kuthun ghyava
Ответитьवा मस्त छान रेसिपी आहे मी आता नक्की लसणाची पात आणून करून बघणार छानच लागत असणार
Ответитьतुमची रेसीपी बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलय ना सर...आज पतीदेव घरी पातीचा लसूण घेऊन आले,ऊद्या च आयत्याचा बेत करते.😊
विष्णूजी की रसोईतील थालीपीठ हा प्रकार माझ्या खूप आवडीचा विषय आहे 😁
पातीचा कांदा आहे ना ? लसणाची पात अशी नसते
Ответитьआज आक्शे केले. अतिशय सुंदर झाले. मन:पूर्वक धन्यवाद.
Ответитьखूप छान रेसीपी .
Ответить