Комментарии:
Miss you so mach navroba😭
ОтветитьDur Dur ❤
ОтветитьNo matter how much you love someone, they don't know And that's what they think they don't understand what is affecting true love May God give them bitter too What is love and how does it feel when it's gone
ОтветитьMissing someone 😢😢
Ответить😢❤
Ответитьतो खूप लकी असेल ज्याला खर प्रेम मिळते❤।। feeling so sad 😭😭😘 heart is broken..💔💔💔
Ответитьखर प्रेम फक्त आई वडील यांचच अस्त त्यात कसलाही स्वार्थ नसतो
Ответитьफुलाला फुलाचा सुगंध असतो, मुलाला पुरुषार्थाचा घमंड असतो,आणि मुलीला सौंदर्याचा घमंड असतो.....
यात प्रेम तर हारणारच ना..!
🌹💓😭💝😔💔👈🏻👩❤️💋👨👩❤️👨
True love is not complete 💯 not successful 😢
ОтветитьA ane❤
Ответитьदेवा तुझ्या गभाऱ्याला मराठी इंडस्ट्री मधील अविस्मरणय गाणे आदर्श शिंदे जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥
ОтветитьHo asach ast
Ответить❤❤. I love you Nidhi ❤❤
ОтветитьI think misunderstanding is the main cause of break 💔 up 😢
Ответитьप्रेम
एक सुंदर भावना..
पण ती सगळ्यांनाच कळते अस नाही...
काही त्याच भावनेने प्रेमाचा आदर करतात आणि काही समोरची व्यक्ती म्हणजे खेळणं आहे तसं खेळवतात....
खरं प्रेम..एक मृगजळ..एक स्वप्न..
कधीही पुर्ण न होणारं...
या कलियुगात मुलींवर विश्वास ठेवला त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाली म्हणून समजा.....
Ответить❤
ОтветитьDeva mala maz Prem nhi bhetl pn sarvana plz teych Prem bhetude
ОтветитьMi maz 4 years ch prem gamvl t khar prem kay ast he khup javlun kalt to t gela nigun pn mi ajun pn teych jagevr ahe miss u
Ответитьमाझ प्रेम खूप होत तिच पन खूप प्रेम होत पन आमची जात वेगडी होती माझे आई बाबा तयार ही झाले होते पन तिचे आई बाबा नाहि मनत होते तिच लग्न लाऊन दिल तिच्या आतो भावा सोबत मि काहिच नाहि करू शकलो 2 वर्ष झाली तिचा ऐक फोन नाहि आला आता पन तिच्या फोन ची वाट पाहत असतो आमच प्रेम जाती मूडे पून नाही झाल miss you Dipika 😭😭😭
ОтветитьAwesome song
ОтветитьI love Ambedkar College
YerWada. Pune
Aathvan
ОтветитьI love u ..V.❤.S.
Ambedkar College
Khara prem kay asta ?
ОтветитьKhara prem kay asta ?
ОтветитьKhara prem kay asta ?
ОтветитьKhara prem kay asta ?
ОтветитьKhara prem kay asta ?
ОтветитьKhara prem kay asta ?
Ответить💔💔💔💔💔💔💔💔💔❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🩹🫀🫀🫀
Ответить2024 कधीच विसरणार नाही.
Ответить❤ Miss you
Ответитьअपलोड केलेली सर्वच गाणी अप्रतिम.गीतकार, संगीतकार गायक ,गायिका या सर्वांना सॅल्यूट्स.👍🏼🙏
Ответить😭😔😔❤
ОтветитьI miss arti
Ответить𝆺𝅥🥀🇬 𝐨𝐨𝐝 🥺🇳 𝐢𝐠𝐡𝐭❤🩹. |
ОтветитьKharach khara prem kay astr
Ответитьअसच होयला पाहिजे कोणालाच कोणाचे प्रेम नाही भेटावा😊
Ответитьकोणा कोणा la आपले जिगरी मित्राने धोका दिलंय 1 वेळेस प्रेमात धोका भेटला तर चालेल मैत्री मधे धोका नको भेटायला re भावानो ty मुळे मित्राला जीव लावण्या पेक्षा आई आणि बाबा ला जीव लावा त्यांना टाईम दे. 🙏श्री स्वामी समर्थ.🙏
Ответить😅😊
Ответитьमित्रांनो सर्वच मुली दगाबाज नसतात. मी गरिब होतो पण एक सुंदर देवी नशिबात होती. माझ्यासारख्या गरिबा बरोबरच राहणार या गोष्टीमुळे तिच्या वडिलांनी तीला घराबाहेरच काढले. ती माझ्या झोपडित आली. घरातील सगळे बोलत होते लग्न कर तिच्याबरोबर. मी तैयार होतो. पण तीची अट होती पहिले याला चांगली नौकरी मिळु दे मग करू लग्न. तिच्याच पाय गुणांनी चांगली नोकरी मिळाली. घरातील सर्व लोक बोलले आता तरी लग्न करा. लोक नाव ठेवत आहेत. मी एका पायावर तयार होतो. पण ती बोलली इथली लोक ठिक नाहीत. आपण दुसरी कडे मोठे घर घेऊ. तिच्या बोलण्यात साक्षात लक्ष्मी होती. एक वर्षात चाळीचे घर विकून, वडिलांची सर्विस मधून थोडी मदत घेऊन व बाकी चांगल्या नोकरीमुळे लोन लगेच भेटले. घर चांगले भेटले. घरातील सर्व जण बोलत होते बस आता तरी लग्न करा. त्या नवीन घरात पहिला दिवस आम्ही सर्व टिव्ही बघत होतो. सगळेच पुढे बसले होते मी व ती पाठीमागे हातात हात घेऊन बसलो होतो. मी बोललो आता आपण लवकर लग्न करूया. ती बोलली 3 महिन्यानंतर करून कारण विचारू नको. मी खूपच आनंदी झालो. चल ना 3 महिने असे जातील. तेवढ्यात ती बोलली पण वेड्या जर मला काही झाले तर तू काय करणार, मला प्रश्न कळला नाही. ती म्हणाली मी सतत तुझ्याच सोबत आहे. पण जर मी नसले तर तू लग्न करायचे हा. ती हसत होती, मी काहीच बोललो नाही. तीने हसत हसत वचन घेतले. पण मला तीचा हा पोरखेळ वाटला. एकदा तीने आपल्या आईची भेट घेतली, वडिल तिच्यावर अजुनही रागावलेलेच होते. तीने आपल्या आई कडून काही दागिने मांगवलेले. आईने ते दिलेही मला काय चालले कळलेच नाही. मी विचारले असता तिने सांगितले हे दागिने तिच्या साठीच आई व मामाने बनवले होते. हे तू तुझ्या बायको घालायला देणार ना. मी म्हणालो दागिने तुझे तु घाल नाहीतर नको घालू. .. दोन महिनेच राहिले होते लग्नाला आणि तिने अचानक एकेदिवसी ट्रेन समोर उडि घेऊन आत्महत्या केली. तिच्या पर्स मध्ये माझ्यासाठी एक पत्र होते. "जान मी तुझीच आहे, सैदेव तुझीच राहणार. पण मी माझ्या वडिलांवर खुप प्रेम करते. मी त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण त्यानी माझा खुप रागा केला. त्यानी श्राप दिला कि जर मी तुझ्याशी लग्न केले तर तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझे वडील ते, हारले त्यांच्यासमोर" आईवडीलाचा श्राप नको म्हणुन दूर जात आहे, जानू. 😢😢😢😢😢😢मित्रांनो पुढे लिहताना डोळ्यात ले पाणी थांबत नाहीत क्षमा असावी😢😢😢😢😢😢😢😢😢
ОтветитьMajhi Bhin geli mla sodun he song fkt prem sathi nahi tr Bhavnansthi he 8th mli Majhi Bhin geli mla sodun 🥺
Ответитьजो खर प्रेम करतो त्यालाच अवहेलना आणी धोका का सहन कराव लागत.
ОтветитьLove marriage fails. 😢😢😢😢
Ответитьरोज रात्री फक्त रडायचे गुपचूप आंधरात ..कुणालाच न कळू देता... ह्या जन्मी आणि कदाचित.. जन्मो जन्मी.
Ответитьही कथा खोलवर जाणारी आहे—भावनांचा आणि वेदनेचा प्रवास, जिथे काळ थांबल्यासारखा वाटतो. तो तिच्या आठवणींमध्ये अजूनही तिथेच अडकून राहिला आहे, तिच्या अनुपस्थितीत जगायचा प्रयत्न करत आहे.
त्याच्या संघर्षाची सुरूवात प्रेमाने झाली होती—तिच्यासाठी स्वप्नं उभी करण्याचा निर्धार, परिस्थितीशी झगडण्याची तयारी आणि स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याचा प्रयत्न. पण तिच्या जाण्याने त्याची प्रेरणा गहाळ झाली, आणि तो रिकाम्या बाटल्यांच्या दुनियेत स्वतःला हरवून बसला.त्याच्या विचारांचे आणि वेदनेचे चक्र सतत तिच्याभोवती फिरत राहतं—तिच्या आठवणींचे चित्र स्पष्ट होत जातं, आणि वेदना जखमेवर मीठ चोळल्यासारख्या भासत आहेत. त्याचे दिवस आता दारूच्या चक्रात अडकले आहेत, जिथे विसरण्याचा प्रयत्न त्याला स्वतःसाठी वेदनादायी ठरतो.
ही कथा केवळ प्रेमाची नाही, तर त्याच्या मनाच्या गोंधळाची, एकाकीपणाची आणि "उत्तर न सापडणाऱ्या प्रश्नांची" आहे. तिच्या जाण्याने तो स्वतःलाच हरवत चालला आहे. त्याने खूप प्रयत्न केले—स्वतःला सावरायचा, उभा राहायचा, पुन्हा एकदा जगाशी सामना करायचा. पण त्याच्या दुःखाची दरी इतकी खोल होती की, प्रत्येक वेळी तो काही पावले टाकताच तोल खचून पडत असे. जणू काही त्याच्या मनातील घुसमट, अश्रूंचा भार, आणि निराशेचे खडक त्याला ओढून घेत होते. प्रयत्नांच्या प्रत्येक टप्प्यावर, त्याचे शरीर आणि मन एकत्र बंद पडत होते—जसा एखादा थकलेला प्रवासी वाटेतच कोसळून जातो.
काही लोक त्याला "वाया" गेलेला समझतात तर काही लोक त्याला सल्ले देतात "घाबरू नकोस," "सर्व काही ठीक होईल," अशा रिकाम्या शब्दांनी त्याला झटल्यासारखे वाटे. पण त्या लोकांना काय कळणार? त्याच्या हृदयातील वेदना, रात्रंदिवस चाललेली झुरण, आणि आत्म्याच्या खोलातून येणारा आक्रोश—ते सर्व त्यांच्या अनुभवाच्या पलीकडचे होते. प्रत्येकाच्या दुःखाचा एक स्वतःचा छंद असतो. ज्याने ते अनुभवले नाही, तो त्याची गंभीरता कधीच समजू शकणार नाही.
त्यामुळे तो मुकाट्याने पडून राहिला. लोकांचे शब्द त्याच्या कानावरून वाहून जात होते, आणि दुःखाच्या त्या अथांग खाईतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा तो एकटाच होता. जग त्याच्यासाठी थांबलेले नव्हते, पण त्याच्या आत्म्यातील युद्ध क्षणभरही थांबले नव्हते.
@salman_diary✒️
आज ती तिच्या एका चुकीमुळे मला कायमच सोडून गेली... Miss u so much स्वरूपा.. I love you so much😭💔... एक चुकी ठरवत नाही कि आपण जीव द्यावा 😭.. कायम आठवण येत राहील स्वरूपा😭💔
Ответить