Live: महायुती सरकारच्या निवडणुकीपूर्वी डझनभर योजना जाहीर करणं नव्या सरकारसाठी धोकादायक ठरेल?

Live: महायुती सरकारच्या निवडणुकीपूर्वी डझनभर योजना जाहीर करणं नव्या सरकारसाठी धोकादायक ठरेल?

Mumbai Tak

1 день назад

19,407 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@lalitpatil9796
@lalitpatil9796 - 16.10.2024 18:14

Fekugang bjp bhagao maharashtra bachao

Ответить
@sureshnarhare397
@sureshnarhare397 - 16.10.2024 18:15

Ary bobda

Ответить
@Om1559
@Om1559 - 16.10.2024 18:17

उद्योग गुजरात ला पाठवणे योजना😂

Ответить
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 - 16.10.2024 18:18

माझी सर्व बाधंवाना विनंती आहे हे मुंबई तक चैनल महा विकास आघाडी ने विकत घेतलेल आहे त्यामुळे ते फक्त महा विकास आघाडी वाल्यांनाच बघु द्या बाकी बाधंवानी या चैनल ला बायकॉट करा

Ответить
@chetanjaju
@chetanjaju - 16.10.2024 18:20

Burnol

Ответить
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 - 16.10.2024 18:24

दहावी पास की नापास अजित पवार हा व्यक्ती म्हणे पाच सहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो,
यापेक्षा इतर कोणीही उच्च शिक्षित मंत्री होते कि नव्हते?
जे कमीत कमी कोणत्याही शाखेतील पदवीधर असतील,
किंवा लेखापरीक्षण पदवीधर असतील, याला गणित सुद्धा नीट कळत नसेल,असा माणूस राज्याचा अनेकदा अर्थसंकल्प सादर करतो, यापेक्षा भयानक वास्तविकता काय असू शकते ,
या माणसाला धड शुद्ध मराठी बोलता येत नाही, इंग्रजीचा आणि याचा कधीच संबंध आला नाही,
असे लोक राज्याचे वाटोळे करत आहेत,तेही वकील फसणवीस आणि आटो चालक मिंदे यांच्या सहकार्याने?

Ответить
@ashishjadhav5942
@ashishjadhav5942 - 16.10.2024 18:24

Teen tigada kam bigada gang😂महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पाठवणे योजना. लाभार्थी अडाणी अंबानी,

Ответить
@dineshw9281
@dineshw9281 - 16.10.2024 18:27

पुर्वी मतदानापुर्वी च्या रात्री पैसे वाटत असायचे आता कायदेशीर मार्गाने मतदारांच्या खात्यात भरणे हा सुध्दा अनैतिक ( व्यभिचार ) आहे , जसे विवाहीत असुन अविवाहीत असल्याचे गुजरातच्या मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदीने केलेलेच होते … यांचाच नवा संस्कार चालु आहे

Ответить
@dhananjaygawade2014
@dhananjaygawade2014 - 16.10.2024 18:36

अरे राहुल गांधी नी ८.५००रू लोकसभेच्या वेळी खटा खट आम्ही देऊ मणला होता. त्यावेळी तुमच्या HMV चॅनेल असा कार्यक्रम नव्हता घेतला

Ответить
@MohanKale-y9l
@MohanKale-y9l - 16.10.2024 18:38

ह्या चॅनेल वाल्यांची जाळली सरकारने बरणोल द्या यांना

Ответить
@avinashjoshi867
@avinashjoshi867 - 16.10.2024 18:41

तिघे मिळून राज्यालां रोड वर आणणार 😂😂

Ответить
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 - 16.10.2024 18:52

महाराष्ट्राला गुजराचकडे गहाण ठेवण्यापासून आता विकण्यापर्यंतचं पाप हे गद्दार आणि त्यांचे रखवालदार करत आहेत.

Ответить
@vasantraomohite783
@vasantraomohite783 - 16.10.2024 19:03

झगडे सरांनी अत्यंत समर्पक उदाहरण देऊन सद्यस्थितीच विश्लेषण केले आहे.खरोखरच हरलेल सैन्य ज्याप्रमाणे जाताना विध्वंस करून जाते अगदी तसंच सद्याच्या सरकारचं वर्तन आहे.याना पुन्हा सत्तेवर यायचंच नाही असे निर्णय घेणं चालू आहे.आपण विकासाच्या बाबतीत पहिल्या नंबरवर होतो ते चवथ्या नंबर पर्यंत घसरलो आहोत.हेच सरकार राहिले तर लवकरच राज्य बिमारू बनू शकेल.मतदारानो डोळे उघडून मतदान करा.

Ответить
@shrikrishnamahajan2930
@shrikrishnamahajan2930 - 16.10.2024 19:06

the pont to be noted that givt has given hard cash t voters. it is better than last 50 years the ministers and member of assembly has looted the govt money while alloting contracts to specific contractors. see the example of body kit purchase in carona period. nobody is talking this issue and its recovery.

Ответить
@dattatraykhandekar5087
@dattatraykhandekar5087 - 16.10.2024 19:08

म्हणजे मुंबई तक वाल्याणी आधीच declar करून टाकलं कि महायुती च सरकार येणार नाही, किती ही बिकाऊ पत्रकारिता??

Ответить
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me - 16.10.2024 19:11

निंदकाचे घर असावे शेजारी 😂

Ответить
@svimagic
@svimagic - 16.10.2024 19:14

This Mumbai Tak guys along with Sahil look like congress spokesperson & complete anti SS & bjp

Ответить
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 - 16.10.2024 19:14

योगेंद्र यादव प्रमाने निकाल लागल्यावर मुंबईतक तोंडावर पडनार 😂😂😂

Ответить
@ramsawant9213
@ramsawant9213 - 16.10.2024 19:16

एवढे योजना चालू केल्या म्हणजे मोदी महाराष्ट्रात चालत नाही

Ответить
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 - 16.10.2024 19:17

मूळ मुद्दा १.५ कोटी महिलांना ₹१५००/- महिन्याची गरज असेल व त्या रांगेत उभे राहून पैसे घेतले असतील तर मागील दहा वर्षात ६ ते ७ कोटी राज्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले नाही. दोन्ही अर्थमंत्री केंद्रातले व राज्यातले पूर्ण अपयशी ठरले आहेत.

Ответить
@nandkishorbhavsar3929
@nandkishorbhavsar3929 - 16.10.2024 19:28

Best information

Ответить
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho - 16.10.2024 19:40

अभिजीत साहील सर आणि महेश झगडे व जोग सर फारच छान आर्थिक विषयावर चर्चासत्र उपयुक्त माहीती आणि राज्याची आर्थिक परिस्थितीवर विश्लेषण छान वास्तविक समजले

Ответить
@dattarambavdane759
@dattarambavdane759 - 16.10.2024 19:40

योग्य आकलन

Ответить
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 - 16.10.2024 19:46

Mahayuti jorat harnar ahet

Ответить
@ashokpingle5357
@ashokpingle5357 - 16.10.2024 19:50

महेश झगडे एक चांगला अधिकारी होऊन गेलेत

Ответить
@ashokpingle5357
@ashokpingle5357 - 16.10.2024 19:55

हा तात्पुरता ऊपाय आहे रोजगार व्यवसाय महत्वाचा आहे अश्या योजनेमुळे लोक आळशी बनणार थोडा आधार हा क्षणिक आहे

Ответить
@ashokpingle5357
@ashokpingle5357 - 16.10.2024 19:55

लोक पैश्याची वाट पहात बसतात

Ответить
@dattatrayjagtap5741
@dattatrayjagtap5741 - 16.10.2024 19:56

बरोबर आहे साहिल आपण खरे सागत आहात

Ответить
@ashokpingle5357
@ashokpingle5357 - 16.10.2024 19:59

जातीनिहाय महामंडळे स्थापन झालीत

Ответить
@ashokpingle5357
@ashokpingle5357 - 16.10.2024 20:03

सीताराम रमय्याने योजना राबवण्यासाठी पैसा नसल्याने फेल होते

Ответить
@mayureshchavan2816
@mayureshchavan2816 - 16.10.2024 20:08

MVA चे सरकार आल्यावर सगळ्यात पहिला नेता कोण जाणार जेलच्या आत ?

Ответить
@sachinsaraf
@sachinsaraf - 16.10.2024 20:23

nonsense, these mercenaries are not telling that TN, Orissa, Delhi, Punjab, MP, Karnataka has more number of freebies schemes than Maharashtra. And Sahil USSR (Russia) won the 2nd world war, after that they went on to win space race with USA, than agriculture race and ruled over half world for next 50 years. it went bankrupt and USSR collapsed because of Gorbachev's woke foolish behaviour and the stupid woke schemes he launched like peristroika and glasnost. Don't misled young generation who do not know about USSR. Finally Scorching earth is a valid most used war strategy used by all countries and all forces don't blame USSR or Russia for that. Germans did it, British did it (watch movie -bridge on the river Kwai), ottomans did it, mughals did it... you are just misleading young generation by using a new word for scorching earth policy as Dugdabhu. thats a clear cut mercenary attack on Mahayuti. a politician atleast openly attack yours is a shameful cowardly attack.

Ответить
@pravinghogare4023
@pravinghogare4023 - 16.10.2024 20:26

Bharave khalas

Ответить
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 - 16.10.2024 20:49

Great analysor n analysis ❤

Ответить
@somnathkadam3631
@somnathkadam3631 - 16.10.2024 21:04

कुणीही बोलू देतं राज्याचे हित पहिले पाहिले पाहिजे राज्याला दिवाळखोरीत काढून तुम्हाला आम्हाला उद्या कायम सवरूपी पुढच्या पिढीला देशाला धोकादायक आहे आणि म्हणे mva साठी ची माणसे बसवली आहेत असे नाही ते कर्ज जनतेला फेडायचे आहे राजकारणी chya घरचे पैसे खर्च होत नाही हे ध्यानात ठेवा कशासाठी सत्तेचा अट्टाहास घरी बसा पाच दहा वर्ष जावा हिमालयात लोकांना का त्रास देताय ठरून भ्रष्टाचार करून दमले जनतेला कामाला लावले

Ответить
@mcs2008sandip
@mcs2008sandip - 16.10.2024 21:06

संजय जोग उभटा cha मनुष्य आहे 😂😂😂

Ответить
@mcs2008sandip
@mcs2008sandip - 16.10.2024 21:12

Are Sahil, Rahul ८५०० रुपए देणार होते, tehva ka nahi bol la mitra, tiki nich pana

Ответить
@ramchandrasali334
@ramchandrasali334 - 16.10.2024 21:28

महाराष्ट्रात आदित्य पर्व होत आहे

Ответить
@balajigade7610
@balajigade7610 - 16.10.2024 23:00

वरद पवार चे पाकिट पत्रकार😂😅

Ответить
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi - 17.10.2024 00:29

गरीबांना पैसे देताना सगळ्या पत्रकार आणि सनदी अधिकार्यांच्या पोटात का चावते? उद्योगपतींचे १६ लाख हजार कोटी माफ केले, ७० हजार कोटी बुलेट ट्रेन साठी दिले, एक विमानतळ असतांना लाखो हजार कोटींचा दुसरा विमानतळ नव्या मुंबैत कशासाठी? यावर चर्चा काय करणार का?

Ответить
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 - 17.10.2024 03:56

भाजपाचा वोट जिहाद: मदरशामधील शिक्षकांचा दरमहा पगार शिंदे-फडणवीस-पवार सरकारने 6000 रुययांवरुन 16000 रुपये केला. लाडक्या बहिणीली महिन्याला 1500 रुपये चालू केले. तर 10 वर्षे लुटलेल्या शेतकऱ्यांला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 5000 ते 25000 रुपये टाकले जात आहे. निवडणूक संपल्यानंतर महिला आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे बंद होण्याची शक्यता आहे.

Ответить
@hrushikeshpatil8299
@hrushikeshpatil8299 - 17.10.2024 04:58

दग्धभू असे पाहीजे

Ответить
@sunilk_
@sunilk_ - 17.10.2024 05:59

महाराष्ट्राला नागडा करा हेच बाकी आहे.

Ответить
@jaiprakashghosalkar8666
@jaiprakashghosalkar8666 - 17.10.2024 06:10

बिजेपी ची चड्डी फाटली म्हणून खैरात लोकांना वाटली खैरात वाटुन आता काही होणार नाही यांना लोक गाडणार

Ответить
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly - 17.10.2024 06:29

मुळात हा शब्द दग्ध भू असा आहे. दग्दभू नव्हे. येत नसताना उगाच अवघड शब्द वापरू नयेत.

Ответить
@amaleprakash
@amaleprakash - 17.10.2024 07:25

हे चॅनेल mva च आहे

Ответить
@amaleprakash
@amaleprakash - 17.10.2024 07:26

हा ancher सुद्धा पावर च माणूस आहे

Ответить
@vinodmenon9196
@vinodmenon9196 - 17.10.2024 11:03

tar Rahul Gandhi cha khata khat 8500 ok aahe ka

Ответить
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 - 17.10.2024 15:43

When Rahulji said Khatakhat, you were silent

Ответить
@prakashdarade3941
@prakashdarade3941 - 17.10.2024 18:51

शिंदे व देवणद्रजी यान भीती होती की आपण महाराष्ट्र त परत सत्ये मदे येऊ शकत नाही म्हणून शासन आपल्या दरी लाडकी बहीण लाडका भाऊ पुकाट बस प्रवास जेस्ट लोकांना तीर्थक्षेत्र यात्रेला परवानगी असे अनेक निर्णय घेतले याला कारण मनात भीती किंवा शिव सेना बदल भीती हेच मुख्य कारण

Ответить