Комментарии:
Khupach chaan 👍
ОтветитьVery nice
Ответитьखूपच सुंदर बनले
ОтветитьMysore bhajji ya pasunach develope zalele astil...
'fast' banavnyasathi gavachya jagi refined flour replace kele ki zale Mysore bhajji
EXCELLENT performance++++++++++MANGALWAR+++++++03///12///2024+++++🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
ОтветитьPLEASE TRANSLATE IN HINDI++++++🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊
Ответитьखूपच छान👌👌नाव पण मस्तच आहे ,मी नक्की करीन.मला तुमचे सर्व पदार्थ खूप आवडतात आणि तुम्ही जेव्हा विदर्भातील भाषा बोलता तेव्हा खूप आपलेपणा वाटतो🙏
Ответитьखूपच छान गोड करू शकतो का
Ответитьखूप छान
ОтветитьAti uttam foorfoore 😊 aaj h banayenge ❤❤❤❤❤
Ответитьप्रथमच नाव ऐकले. मस्त सोपे पटकन होणारे. मुख्य म्हणजे गव्हाचे पीठ. पोटासाठी चांगले. 👍
ОтветитьTumchya recipes chhanach ahet ani amhala awadtat. Phakt ek vinanti ahe - madhe je background music ahe tyacha krupaya volume thoda kami (low volume) theva.
ОтветитьSir gavchi dhirade pn dhkava kup chan recipe ❤😊👌
Ответитьबेसन पिठाला भारी पर्याय,. पाहुण्यांना काय कळतय कशाची भजी आहेत👍👍
Ответитьगोड गुल गुले पण छान लागते
Ответить😅 मस्त
Ответитьफ्राय पावडर काय असतं सांगाल कां ?
कारण वडे तर मस्त दिसतायत.करून बघावं वाटतं.पण पावडर काय कळलं नाही
🌹👌गव्हाचे पीठ फुरफुर वड्यांना।सलाम त्या आई,आजीला❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️⭐️❤️❤️👌❤️👌❤️🙏⭐️💐
ОтветитьKhup Chan. Amchyakde Yat udid dal takun wade kartat tyala sukwade mhantat.
ОтветитьSir ,
Tumcha punyaatla satara road cha restaurant masta ahe . Liked the ambience and the interiors.
❤❤❤
But food dosent match the ambience. Paise parat kara . And why so expensive for this quality?
😊bhari
ОтветитьVary nice vishnu ge
झटपट होनारे ही आहेत👌👍💐
सर 4 तासापेक्षा कमी वेळ ठेवलं तरी चालेल का
Ответитьछान, नेहमीच्या वस्तू वापरून, स्वस्त अणि मस्त.
मी वयाच्या १८व्या वर्षांपासून असच ३-४ पीठ मिक्स करून करत आहे.
असच डोक्यातून मनातून...
मज्जा
अप्रतिम मी आत्ताच भिजवल आता संध्याकाळी बनवणार vishnuji you are very great
Ответитьतयार करतांनाफुर फुर आवाज येतो म्हणून फुरफुरे वडे हे नाव ,,, किती गोड !!!! खूप आवडले नाव । वडे तरं अमेझिंग दिसताहेत । दिसणारच ,करताय कोण ?तर आमचे दस्तुर खुद्द विष्णुजी सर । आणि नुसते दिसणारच नाहीत मस्त तर टेस्टीही लागणार । तर सांगायला नक्को , हे सर्व म्हणजे ह्या रेसिपीज , ,, विष्णुजी , प्रेझेंटेशन , त्यांची कॉमेंट्री ,, त्यांची भांडी , पदार्थ करण्याची त्यांची पध्दत ,आणि बरच काही अजून ,,, हे सर्व या सम हे , दुसरे होणे नाही । ❤ सर ,हॅट्स ऑफ टू यू ।
ОтветитьMusic 😢😢
Ответитьमी केले ,पण आतून कच्चे राहिले.
Ответитьनमस्कार, कर्नाटकात, म्हैसूर बोंडे (वडे) करतात ते पण असेच करतात, कणकेऐवजी तिथे तांदुळ पीठी:मैदा:बेसन -२:१:१/२ व दही, पाणी १,१वाटि घालून बाकी वरील साहित्याबरोबरच
जिरे व कडीपत्ता, मोहन २/३चमचे घालून
कालवून ठेवावे. २तासानंतर फेटून वडे तळतात. रूचकर होतात. धन्यवाद
खूप छान भजी करून बघेन
ОтветитьVery yummy😋
Ответитьखूप छान रेसिपी मस्तच😊
ОтветитьNice vada
ОтветитьFry pawdar कुठे मिळेल
ОтветитьVerey nice sir 🎉
ОтветитьKhupach chan zapata racepe
Ответитьमला फ्राय पावडर आणि फिलटर पाहिजे ते कुठे मिळतात
Ответитьफालतू
ОтветитьSir mazhi vahini akharpakla udache dal kanik che vade karaychi pn dal aani thodi kanik vegvegli ratri bhijat ghalychi aani sakali banavta hech Sagla takaychi godlimba mirchi
ОтветитьTak vaparale tar chalel kay😊
ОтветитьSir तिखट वाफोली करून पाहिली 👍खूप छान चविष्ट पौष्टिक नास्ता झाला 🙏Thanks 🙏
Ответитьघरातल्याच available पदार्थापासून छान सोपे पौष्टिक पदार्थ reciipes असतात sir त्यामुळे सहजता सोपेपणा असतो 🙏
ОтветитьSir best recipe explained clearly, quicky. What is fry powder? How to use it sor. Thks
Ответитьआम्ही नक्की करून बघू. तुमच्या अनेक रेसिपीज मी करून घरच्यांना खाऊ घालून खुश केलेत!धन्यवाद जी❤❤❤👌👌👌👍💐
Ответитьयात हळद न टाकता ही असा रंग येतो??
ОтветитьKhupch chhan...
ОтветитьFry paweder cha adi konta pawder gatla sir comment mede sanga tode. Leksat nahi ale
ОтветитьTumchya patni kuthe aahet? Dakhvat ja.
Ответитьखूपच छान संध्याकाळी बनवून बघते मी तुमच्या रेसिपी रोज बघते व ट्राय पण करते हाँटेलमध्ये मध्ये बनवतात तशी काजू करी दाखवा एकदा सर
Ответить