Комментарии:
Misal khup bad
Ответитьभाऊ मटन माशे खा तबियत चांगली होईल डोकं चालेल
Ответитьoil Kuthla brend vaprtat
Ответитьखुप छान ऐपीसोड आहे😊
ОтветитьBhava last Sunday la aahmi Friends hya Hotel Samadhan madeh gelo hoto aani tithe Pav Pattice & Missal khalli....ek no.taste ❤❤❤
Chatni & Pav Pattice was unique..
Mi nightana owner la bollo ki tujhi video pahun aaloy😎
Hello, तुमचे videos खूप छान असतात. आम्ही हया वेळेस गणपतिपुळे ला तुम्ही दाखवलेल्या सगळ्या places ला गेलोत आणि तुमचे reviews मला geuine वाटलेत… मी तुमची खूप मोठी fan आहे … कोणतीही trip plan करण्याआधी मी तुमच्या account वर त्याविषयी video आहे का, हे नक्की बघते… आणि असेल तर त्यानुसार आमची trip plan होते… thank you अश्या चांगले contents बनवण्यासाठी😇
Ответитьजगातील सर्वात भारी असते खिचडी.बाप्पाच्या महाप्रसादाने मन आणि पोट तृप्त होत.
Ответитьपुण्यात आम्ही काहीही हैदोस घालू, कोकणात मात्र सगळे छान आणि अस्सल हवे.
Ответитьदादा आमच्या पैठणी च्या शहराला येवल्याला या बच्चू हलवाई ची बासुंदी टेस्ट करायला .खूपच भारी.
Ответитьमालगुंड च्या खाद्ययात्रेत केशवसूत स्मारक ओझरते का होईना दाखवायला हवे होते…
Ответитьगणपती पुळे मध्ये दर्शन घेऊन झालं की महाप्रसाद घ्यायचं आणि दुपारी समीर हाँटेल मध्ये जेवायला जायचं
Ответитьसोलकढी ही मालवणात च चांगली मिळते
ОтветитьTumhi je hotels Kiva food joints suggest karta tyacha opening aani closing time pan sangitlat tar khup changla hoil
ОтветитьOne number Milte Khichdi
ОтветитьKhichdi mast
Ответитьमराठी हाॅटेल वाला हाॅटेलाची पदार्थाची क्वालिटी चांगली ठेवतो पण Cost cutting करायची झाली तर तिखट मीठ कमी करून जेवणाची चव घालवतो
ОтветитьSukirtg tumi Nagpur food tour Kara...
Ответитьमालगुंड समाधान एक नंबर आम्ही नाष्टा केला तिथे खुप छान होता भारी टेस्ट
Ответитьमी तुम्हाला मागचा ब्लॉग मध्ये सांगितलं होत.... गणपती पुळ्याच मंदिरा मध्ये खुप छान प्रसाद मिळतो ते...जर आठवत असेल तर...रत्नागिरी मध्ये गोपाळ हॉटेल ट्राय करा...मारुती आळी जवळ आहे...छान आहे आणि खुप जुन हॉटेल आहे
Ответитьउत्तम सादरीकरण आणि खाद्यपदार्थाविषयी माहिती सांगण्याची पद्धत ही वैशिष्ट्यपूर्ण. 👍👍👍
Ответить😡😡😡
ОтветитьSukirt dada tu ganpatipulyala rahilas kuthe te sang na plz. Me trip plan kartiye
ОтветитьSukirt bhai...pls try not to wear head gear while having food as respect to food.
Ответитьकुळीथ पिठलं नसतं कुळीथा ची पिठी असते बेसनच पिठलं असत
ОтветитьSukirta tu video madhe mhanalas ki "mandirat mahaprasadachi yantrana kashi chalat asel yacha mala ashacharyach vatat"
Ashich ek mandirachi sampurna yantrana anubhavaychi asel tr ekda Shegav shri gajanan maharaj samadhi mandir ithe bhet de ... Tethil yantrana ani sevekaryanchi seva bagh. nakki bhet de
एखाद्याला एखादा पदार्थ आवडला म्हणजे तो चांगला. आवडला नाही म्हणजे तो वाईट अस नसत शेवटी ज्याची त्याची आवड .
Ответитьपुढच्या वेळी दर्यासारंग हॉटेल ला भेट द्या माझ्या बहिणीचं आहे तिकडे तुम्हाला छान थालीपीठ, सोलकढी,भाजणी वडे, उत्तम मिळतील
Ответитьआंबट 😂shoukin उर्मिला सांगायला पाहिजे 😂
ОтветитьAbhijeet hotel
ОтветитьPerfect Intro..! totally loved it.
ОтветитьDada tuje video khup Chan astat❤
Ответитьसुकीर्त , मला फिरण्याचा आणि व्हेज खाण्याचा प्रचंड वेड आहे आणि माझं वेड हे तुम्ही जगत आहात आणि तुमचे व्हिडीओ पाहून मी मज्जा घेत असतो ,
खुपच मस्त बोलता आणि कुठला ही फालतू अविर्भाव नसतो अगदी जस आहे तसे बोलता आणि वागता
खूपच छान खुप खुप अभिनंदन
गणपतीपुळे ला मंदिराच्या थोडे जवळच गाडी पार्किग साठी मोकळी जागा आहे तेथेच छोटी हाॕटेल टिन मधले तेथे थालीपीठ आणी वडापाव ते खुप चविष्ट मिळते मला आवडले म्हणून सांगितले
Ответитьमला तुझा कॅमेरा मन होयला आवडेल मित्रा. प्रोफेशन पण जपले जाईल ,आणि ट्रॅव्हल पण होईल😂
Ответитьजोशी हॉटेल आहे
ОтветитьPls make detail video on Rajasthan trip
ОтветитьKhup chan dada...sindhudurga kankawali Malvan specially kudal dakhawa lavkar.n stay sathi kuthe thambata yeil he pan sanga
ОтветитьAmhi nehami bhau joshi madhe jato jewayla ganpati pule la gele ka
ОтветитьHotel Sameer for seafood. It's too good.
Ответитьमेहेंदळे यांचं समाधान खूप छान आहे. पण त्याच मेहेंदळे यांचं " स्वाद हॉटेल " आवर्जून भेट द्यावी इतकं पण चविष्ट नाहीये.. त्या पेक्षा देसाई यांचं अभिरुची हॉटेल भारी आहे. मोकळं हवेशीर, प्रशस्त पार्किंग, चव पण खरचं छान आहे. जाकादेवी स्टॉप जवळ रूचीपालट हॉटेल, पुढे गेला की ज्योतिष हृषिकेश शितूत यांचं शितूत मिसळ ची चव पण छान आहे.. मी मालगुंडला रोज जातो रिक्षा घेवून... "स्वाद" काय इतकं चांगल हॉटेल नाहीये..
ОтветитьNarayangaon jori misal near st stand
Ответитьदादा भक्तनिवास मध्ये पण उत्तम जेवण आणि नाष्टा मिळतो.. पुढच्या वेळी नक्की भेट द्या..
Ответитьगणपतीपुळ्याच्या देवळातील खिचडी जगात भारी.. फक्त ती खिचडी खायला एकदा सांगली वरून गेलो होतो..
Ответитьदादा पंढरपुर ल या ना 😊😊😊😊
ОтветитьWhat a blog! Sukirt tumhi kiti mast detailing karta ekek padarthacha..wa
Ответитьगणपतीपुळ्यात 'प्राचीन कोकण ' नावाचे ठिकाण आहे. त्याच्यासमोर एक हॉटेल आहे. नाव बहुधा अन्नपूर्णा असावे. नाव आठवत नाहीये. पण जेवण एकदम छान.
ОтветитьMitra Radhanagari madhe ye (Kolhapur).
Ithe shri datta Hotel madhe Dudh Amti milte khup famous ahe khup lok jatat tithe please ekda kolhapuri dudh amti try kar ❤
भूक नसणाऱ्या वेक्तीला भूक लागण्याचा उत्तम उपाय म्हणजे दादा तुझे video....ek no
ОтветитьLooks paid vdo. See other comments
ОтветитьBest वडापाव in pune episode kara
Ответить