Eknath Shinde यांच्या शिवसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, यादीत कुणाकुणाची नावं?| Maharashtra Assembly Polls

Eknath Shinde यांच्या शिवसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, यादीत कुणाकुणाची नावं?| Maharashtra Assembly Polls

Mumbai Tak

9 часов назад

64,746 Просмотров

#EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraAssemblyPolls

महायुतीच्या जागावाटपाबद्दलची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३३ विद्यमान आमदार, ९ आमदार नसलेले उमेदवार आणि ३ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिंदेंकडून आमदारांच्या उमेदवाऱ्या कापल्या जाणार असल्याची चर्चा सुरू असताना शिंदेंनी मात्र बहुतांश आमदारांना तिकीट देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. परंतु मागच्या वेळी भाजपने लढलेल्या विधानसभेच्या तीन जागा शिंदेंच्या शिवसेनेने खेचून घेतल्या आहे. यामध्ये विदर्भातील दोन तर उत्तर महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Тэги:

#Maharashtra_elections #Shiv_Sena_Maharashtra_elections_2024_MLAs_denied_tickets #List_of_Shiv_Sena_MLAs_not_getting_election_tickets_in_Maharashtra #Reasons_Shiv_Sena_denied_tickets_to_certain_MLAs_in_Maharashtra #Shiv_Sena_Maharashtra_candidates_list_2024_with_denied_MLAs #MLAs_who_faced_ticket_denial_from_Shiv_Sena_in_Maharashtra #Disqualified_MLAs #Maharashtra_election_news #Maharashtra_political_news
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: