मदरसा शिक्षकांची पगारवाढ हे ही लांगुलचालनच... पण याचाही फायदा घेता येऊ शकतो

मदरसा शिक्षकांची पगारवाढ हे ही लांगुलचालनच... पण याचाही फायदा घेता येऊ शकतो

Anay Joglekar

13 часов назад

8,339 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 - 12.10.2024 06:23

मुस्लिम मतदार काहीही केलं तरी हिंदू सारखा फुटत नाही.हिंदू थोडं अमिश दाखविलं कि हिंदू विरोधी पक्षाना मतदान करतात.शेकडो वर्षापासून हिंदू विभागत आला आहे.एक दिवस हेच मुस्लिम हिंदू च्या छातीवर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील हे विसरू नका.

Ответить
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 - 12.10.2024 06:26

जगात एकच जमात आहे मुस्लिम जी काहीही झालं तरी विभागली जात नाही.एकजूट तारीफ करण्यासारखी आहे. हिंदू कधी शिकणार.

Ответить
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 - 12.10.2024 06:36

सर्व शैक्षणिक संस्था सरकारी नियंत्रणाखाली असल्याच पाहिजेत.

Ответить
@suniladkar
@suniladkar - 12.10.2024 06:37

सद्गुणविकृती कधीही जाणार नाही!!

Ответить
@anilphirke2941
@anilphirke2941 - 12.10.2024 06:38

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी उठून दिसत नाही

Ответить
@MsAjkajk
@MsAjkajk - 12.10.2024 06:49

कठीण आहे... आत्मविश्वास नसल्याचे लक्षण आहे... वाईट वाटते .. गतानुगतिको लोको .. सर्वच पक्ष सारखे आहेत... मदरशांच्या शिक्षकाला... वक्फ बोर्ड ने द्यावा... सरकारने पगार का द्यायचे? ... दुर्दैव देशाचे...!

Ответить
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 - 12.10.2024 06:54

मुस्लिम गरीब आहेत म्हणे , म्हणजे आमच्याच टॅक्समधून मदरशात शिकवणाऱ्यांच्या तुंबड्या भरणार . एवढे लांगुलचालन करुन मते मिळणार नाहीतच . आमच्यासारखे मतदाते मात्र भाजपपासून दुरावतील . इतर खिरापतींचा फायदा मुस्लिम घेत आहेतच. दहशतवादी मात्र वाढतील

Ответить
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 - 12.10.2024 06:55

नमस्कार

Ответить
@MsAjkajk
@MsAjkajk - 12.10.2024 06:56

अनय जी... विनाकारण चुकीच्या निर्णयाचे ... ओढून ताणून समर्थन करू नये... भाजपा ने भ्रम निरास केला आहे... ह्या निर्णयाने सुध्धा भाजपला एकही मत मिळणार नाही... आणखी किती फटके खाणार आहेत. ...
एकदा होऊनच जाऊ द्या . ..
बघा येत्या निवडणुकीत भाजपा ७० च्या खाली जाईल .. सरकार तर येणार नाहीच . ...
फडणवीसांचा अपयशी नेता म्हणून लौकिक वाढेल...
मी मतदानाला येणार नाही . ..
भाजपला माझे मत मिळणार नाही.. 😢

Ответить
@shelarmama4673
@shelarmama4673 - 12.10.2024 06:56

भाजपाला अजूनही हिंदूंवर विश्वास नाही का? राम कदम हजारो मुस्लिमांना अजमेर ची यात्रा घडवतात, चादर चढवतात. अनेक नेते बोटचेपी भूमिका घेतात. ह्यांना आत्मविश्वास कधी येणार? अगोदर सर्व मदरशे ताबडतोब बंद केले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मूळ धारेतील शिक्षण व्यवस्थेत आणले पाहिजे. त्यात त्यांचे आणि देशाचे भले आहे.

Ответить
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 - 12.10.2024 06:57

महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचे आहे का?

Ответить
@MsAjkajk
@MsAjkajk - 12.10.2024 06:57

हा विडिओ अजिबात आवडला नाही... अनय जी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती...

Ответить
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 - 12.10.2024 06:57

अतिशय चुकीचा निर्णय .

Ответить
@bdb5504
@bdb5504 - 12.10.2024 06:58

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे समाजवाद्यांची आठवण करून देतात. दोघांनी जरांगे विरूध्द बोलण्याचे टाळले. म्हणजे एक प्रकारे देवेंद्र आणि भाजप चां हा विश्वासघात होता, आहे.

Ответить
@AbhiRam54321
@AbhiRam54321 - 12.10.2024 06:58

टायटल मस्त आहे. 👍

Ответить
@PrafulBhoir-k2g
@PrafulBhoir-k2g - 12.10.2024 06:59

कदाचित हा एक प्रयोग असु शकतो एवड करुन मानसिकता काय आहे हे तपसता येइल

Ответить
@bdb5504
@bdb5504 - 12.10.2024 07:00

ज्या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार उभे असतील तेवढ्याच जागा अजित दादांसाठी सोडणे योग्य. पटलं तर त्यांनी राहावं नाहीतर स्वतःची ताकत आजमावून बघावी. जसं उत्तमराव पाटील यांचा बळी देऊन पवारांना पुढे येण्यासाठी भाजप ने मदत केली त्याची पुनरावृत्ती पुन्हा अजित दादांच्या रूपाने होऊ नये.

Ответить
@kirankeihin
@kirankeihin - 12.10.2024 07:05

6000 che 18000 jari kela tari.. 6000Rs he kaam karat hote..hyachach arth tyanna itar thikanahun paise milat asavet.. tya mule he tumche vivechan jara na patnare ahet...Jar jhaduwala 6000Rs milat nahit tar ek D.Ed/B.Ed shikshak kasa kay 6000Rs. kaam karu shakto? ha pan vichar karayla hava..

Ответить
@MsAjkajk
@MsAjkajk - 12.10.2024 07:08

फडणवीसांना निवडणुकीत अजित च्या मुस्लिम उमेदवारांचा प्रचार करावा लागेल... त्यामुळे फडणवीसांच्या विश्वासार्हता चा प्रश्न उपस्थित केला जाईल... आणि त्यांचे महाराष्टातील महत्त्व संपवले जाईल... हा काकांनी घेतलेला सर्वात दुःख दायक सूड असेल...

Ответить
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 - 12.10.2024 07:09

खातात भारताचे आणि गातात गोडवे पाकिस्तानचे
मग यांना सर्व सुविधा भारतीय सरकार ने का द्याव्यात
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आश्र्विनजी यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

Ответить
@ANJOSHI-yn6ue
@ANJOSHI-yn6ue - 12.10.2024 07:13

मुळात धार्मिक शिक्षणासाठी पैसे देण्याची काय गरज आहे? सगळ्या धर्माच्या शिक्षकांना देता काय? कोणाचे पैसे आहेत देता? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवतात ते असे.

Ответить
@namdeotaru6207
@namdeotaru6207 - 12.10.2024 07:20

काय बाॅलता राव, हिन्दू राष्ट्र घोषित करायचै तर याना का सवलती द्यायच्या

Ответить
@shyamgogate3649
@shyamgogate3649 - 12.10.2024 07:22

याचा काहीही फायदा नाही

Ответить
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 - 12.10.2024 07:23

मदरशांवर नजर ठेवणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही महिन्यात खोट्या नोटांची बारिश झाली होती

Ответить
@bharatithakar8247
@bharatithakar8247 - 12.10.2024 07:25

यावर भाजप तर्फे केशव उपाध्येंचं उत्तर आहे ज्या मदरशात विज्ञान आणि गणित शिकवतात त्यांनाच ही वाढ मिळणार आहे.. 👍👏👏

Ответить
@vikasgharatmro5279
@vikasgharatmro5279 - 12.10.2024 07:29

असले वेडपट विचार ह्यांच्या डोक्यात येतात कुठून?

Ответить
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 - 12.10.2024 07:34

चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नका कोणताही मुसलमान हा भारतीय जनता पक्ष व त्याला पाठिंबा देणारे पक्ष यांना मतदान करणार नाही

Ответить
@manishghugaradare7162
@manishghugaradare7162 - 12.10.2024 07:37

किती लंगडे समर्थन करणार? भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थनच करणार का? चुकीला चूक म्हणायचे धाडस दाखवा.

Ответить
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 - 12.10.2024 07:38

हे राजकारणी इथल्या मुस्लिम वर काही झालं तर बोंबलतat,परंतु बांगलादेशातील हिंदू धर्म व मंदिरावर होत असलेल्या हलल्या वर बोलताना ह्यांची तोंड घाणीत का घालतात?oaisi कुठे, शरद पवार कोठे, उध्वस्त, Pappu congress कोठे?

Ответить
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 - 12.10.2024 07:41

हिन्दु एक रहेगा तो बचेगा ,नही तो सुनथा की बारी आई समझो ।

Ответить
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 - 12.10.2024 07:53

जातपात मे बटना घातक होगा।हम सब एक है।कृपया पप्पू और नटवरलाल, अखिलेश को उनकी सही जगह दिखाए। यादव भी हिन्दुहै।

Ответить
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 - 12.10.2024 08:13

उत्तम विश्लेषण !🎉🎉

Ответить
@rameshchandrarathi6030
@rameshchandrarathi6030 - 12.10.2024 08:16

रझाकार कासिम का वारिस है ओवैसी, कासिम पाकिस्तान भागा,चेला छोड कर।

Ответить
@deepakgurav7369
@deepakgurav7369 - 12.10.2024 08:16

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🚩🚩🙏🏻 जय श्री राम जय जय श्री राम 🚩🚩🙏🏻

Ответить
@deepakgurav7369
@deepakgurav7369 - 12.10.2024 08:17

आपल्या सर्वांचा लाडका अश्विन अघोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏻🙏🏻

Ответить
@deepakgurav7369
@deepakgurav7369 - 12.10.2024 08:21

प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ फक्त मुस्लिम धर्मियांच्या लोकांनाच होतोय पण हे बांडगूळ भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करत नाहीत तरी अशा प्रकारे लालूलचांगूल करण्यात काहीच फायदा नाही तर भाजपच्या मतदाराला नाराज करत आहेत ❤

Ответить
@deepakgurav7369
@deepakgurav7369 - 12.10.2024 08:26

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघात भाजप व एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही हि निती आहे मग याला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे

Ответить
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 - 12.10.2024 08:43

भाजपचे सध्याचे निर्णय हे अगतिकेपोटी घेतले जात आहेत.
निवडणूक डोळ्यासमोर हा निर्णय घेतला हे अन्य जोगळेकर मान्य करतात हे बरे झाले.
अजित पवार यांना बरोबर घेऊन नक्की काय फायदा झाला हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या महिन्याभरात घेतलेले निर्णय हे भाजप च्या मनाविरुद्ध आणि शिंदे पवार यांच्या अरेरावी मुळे घेतले गेले हे उघड आहे .

अजित पवार यांना 2023 रोजी का घेतले याचे पटणारे कारण आजतागायत दिले गेले नाही

शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपबरोबर समझोता करण्यास मान्यता दिली होती हे अजित पवार तारस्वरात सांगत असूनही जनतेने शरद पवार यांच्या मुत्सदे गिरीचा भाग होता असाच समज जनमानसात झाला आहे.
म्हणूनच लोकसभेत शरद पवार यांना जास्त जागा मिळाल्या.
जर तुमचे गणित बरोबर होते तर मग पराभव का झाला.

बारामती जिंकण्यासाठी दोन वर्ष सतत प्रयत्न केले ,ते कमी ठरतील हे जाणवल्यावर राष्ट्र वादी फोडली....विधानसभेत स्पष्ट बहुमत असूनही आपली अब्रू घालवणारा निर्णय घेतला गेला. त्यांना आपली ताकद सिद्ध करण्यास भाग पाडण्यात ऐवजी आपल्याच आमदारांना नाराज करून मंत्री पद वाटली.अगदी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना पण सन्मानित करुन प्रकरण दाबली गेली. एवढे करुनही लोकसभेत व्हायची ती नाचक्की झालीच.
बारामती दारूण पराभव होण्यास हर्षवर्धन पाटील जबाबदार आहेत . ते आता पवार गटात गेले

फुट कायदेशीर मुद्द्यावर प्रमाणित करून घेण्यात पण दिरंगाई झाली.
राहूल नार्वेकर यांनी वेळकाढूपणा कैलास नसता तर लोकांच्या मनातला संशय दूर झाला असता.
एकंदरीतच पराभव दिसत असल्याने महापालिका निवडणूक लांबणीवर टाकली. राज्यपाल नियुक्त आमदारही अजून निवडले नाहीत.
यालाच कलीयुगात चाणक्य निती समजावे लागत आहै.
उद्या खरोखरच मविआ सरकार आले तर भारताचे अनुदान कायम राहील पण तुम्ही ठरवलेल्या सुधारणा. नियमन घातल्यावर बसवले जाईल. वर तुम्हीच निर्णय घेतला तो आम्ही आमलात आहोत आहेत असे म्हणून तुम्हालाच नामोहरम केले जाईल.

एक चुकीचा पायंडा पाडला गेल्याची नोंद इतिहासात होईल.
फडणवीस याचे साक्षीदार ठरतील .
नाना फडणवीस यांच्या काळात घाशीराम मुळे पेशवे बदनाम झाले.
आजच्या काळात अजित पवार तो कित्ता गिरवत आहेत.
आजची पेशवाई, युती सरकार हा घाशीराम बुडणार हे नक्कीच.
बहुधा काकांचाच संमतीने हे सुरू आहे .
अजित पवार trojan horse ठरत आहेत .
चाणक्य गर्भगळित झाले आहेत

जनतेनेच धोका ओळखून मतदान केले तरच आशा आहे .
राजकीय नेतृत्व कुचकामी ठरत आहे .

12.10.2024.

Ответить
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 - 12.10.2024 08:51

एवढे सगळ करूनही सत्ता मीळाली नाही तर छी थू फक्त फडणवीस यांची होणार आहे .
कर्ते करविते नामानिराळे रहातील..2019पासून अनाकलनीय निर्णय घेतले जात आहेत.

Ответить
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 - 12.10.2024 08:56

तरीसुद्धा मुस्लिम समाज महायुतीला मतदान करणार नाहीत.

Ответить
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x - 12.10.2024 09:24

६०००/- रूपये किवा त्याहूनही कमी पगार हिंदु देवळातील पुजा करणारे घेतात किवा दिला जातो माधव निमकर

Ответить
@ajitkulkarni007
@ajitkulkarni007 - 12.10.2024 09:28

लांगूलचालन हे शेवटी लांगूलचालन राहणार आहे, तुम्ही कितीही त्याचे स्पष्टीकरण दिले तरी हे निवडणुकीच्या आधी केले आहे त्यामुळे स्पष्ट आहे. कायद्याच्या कक्षेत वगैरे आणणे हे फक्त बोलण्यासाठी. कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात किती होते हे सगळ्यांना माहिती आहेच.

Ответить
@ajitkulkarni007
@ajitkulkarni007 - 12.10.2024 09:31

सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन केलेच पाहिजे का? त्यासाठी तुम्ही नेहमी स्पष्टीकरण केलेच पाहिजे का?

Ответить
@prakashranade5933
@prakashranade5933 - 12.10.2024 09:37

स्वर्गीय श्री अश्विन अघोर यांच्या स्मृतीला अभिवादन 🙏🙏🌹🌹

Ответить
@hariomtest4058
@hariomtest4058 - 12.10.2024 09:50

शिंदे साहेब अपणात व उध्दव मध्ये फरक काय तुम्ही व तुमचे आमदार हि आता मुस्लिम समर्थक झाले वाटते एकीने बुरखे वाटले आपण सरकारी पैसा मदरसे ना दिला याचा अर्थ तुम्ही हि शरद पवार यांच्या सारखे होणार वाटते आता सिद्धरामय्या प्रमाणे आरक्षण देणार जरांगे हि तेच म्हणत आहेत ओबीसी ब्राम्हण जैन यांची नाराजी आहे

Ответить
@milindharshe3740
@milindharshe3740 - 12.10.2024 09:55

मदरसा ला कशाला पाहिजे पगार वाढ! जिथे हिंदूंना प्रवेश नाही तिथे हे लांगूलचालन कशासाठी...

Ответить
@vbhaije
@vbhaije - 12.10.2024 10:00

PPF पेन्शन मध्ये अंशदान रक्कम जमा करून पण खाजगी क्षेत्रातील कामगारांना तुटपुंजी पेन्शन मिळते, आणी इथे धमाल चालू आहे लाडके शेतकरी, लाडक्या बहिणी हे लाडके ते लाडके. जरा लाडक्या बहिणींची कुटुंबाची एकूण उत्पन्नाची चौकशी करा अनेक सुरस गोष्टी समजतील.

Ответить
@aunnakhe8597
@aunnakhe8597 - 12.10.2024 10:02

विजय समजला पण पटला नाही पुन्हा एकदा सविस्तर विषय करा

Ответить
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य - 12.10.2024 10:03

ह्यापेक्षा मराठी शाळांना जीवनदान द्या. नालायक राजकारणी मुख्य प्रश्नावर कधीघ विचार करत नाहीत. सणकून चपराक बसली पाहिजे. सगळे एका माळेतले मणी. हिंदूत्व म्हणजे लोणचं आहे. चवीपुरत , हव तेव्हा वापरायचं.

Ответить
@vinoddeshmukh8052
@vinoddeshmukh8052 - 12.10.2024 10:04

हे शिक्षक शिकवतात काय हेही विचारात घ्यायला हवं. ह्यातून फक्त जिहादी च निर्माण होतात

Ответить