अडीच लाख फॉलोअर्स, रिल्सच्या नादात 300 फूट दरीत कोसळून मृत्यू | Mumbai Reels Star Aanvi Kamdar | AC3

अडीच लाख फॉलोअर्स, रिल्सच्या नादात 300 फूट दरीत कोसळून मृत्यू | Mumbai Reels Star Aanvi Kamdar | AC3

Lokmat

5 месяцев назад

225,334 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@milindjadhav8383
@milindjadhav8383 - 23.07.2024 20:17

निसर्ग सुंदर ,शांत असतो, तसा तो मुक्त,रौद्र ही असतो, मानवी हस्तक्षेप मर्यादेबाहेर त्याला आवडत नाही. निसर्गाची शक्ति अमर्याद आहे, मानवी शक्तिला मर्यादा आहे .

Ответить
@minalkiranbakshi9156
@minalkiranbakshi9156 - 22.07.2024 10:50

कोणताही अतिरेक वाईटच 😮😮😮

Ответить
@balasahebjadhav3634
@balasahebjadhav3634 - 22.07.2024 10:14

धब धब्यावर पोलिसांची बंदी असतानासुद्धा हे लोक पोलिसांशी दादागिरी करून ह्या ना त्या वाटेने जातात आणि मग मरतात, जैसे कर्म तसें फळ

Ответить
@balkrishnasawant7236
@balkrishnasawant7236 - 21.07.2024 20:27

वरती गेली आहे खरी तिथे पण रील बनऊन त्या यमला आणि चित्रागुप्ताला त्रास देईल ही

Ответить
@balkrishnasawant7236
@balkrishnasawant7236 - 21.07.2024 20:23

अश्या रील स्टार आणि पावसाळ्यात मजा मारायला फिरायला गेलेल्या अतिउस्ताही लोकांना जर त्यांचा जीव किंवा त्यांना अतिप्रसंगातून वाचवल्यावर त्यांना जास्तीत जास्त दंड आकारला पाहिजे आणि आणि तो पैसा त्यांना वाचवायला गेलेल्या टीमला बोनस म्हणून दिला पाहिजे आणि राहता राहिला प्रश्न त्या रीला स्टारचा तिला वेळीच मदत मिळाली असती तर ती वाचली असती तर आम्ही सांगितले नव्हते तिला कि तुझा जीवधिक्यात घाल आणि रील बनव तिला खाज म्हणून गेली यात बचाव कार्याची काही चूक नाही

Ответить
@rohanmohite2340
@rohanmohite2340 - 20.07.2024 22:36

काय गरज होती तिकडे जाऊन रील बनवायची

Ответить
@Dhananjuly
@Dhananjuly - 20.07.2024 16:39

Maru dya. Asle gelelech bare.

Ответить
@VinodGhorpade-nd4sv
@VinodGhorpade-nd4sv - 20.07.2024 16:12

कशाला आई घालायची

Ответить
@dhirajpatil8206
@dhirajpatil8206 - 20.07.2024 14:11

Mast

Ответить
@dhyasbhakticha
@dhyasbhakticha - 20.07.2024 13:51

गेली ते पण बरं झालं.... बाकीचे तरी शिकतील यातून

Ответить
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 - 20.07.2024 11:13

थ्रीलमे रिल ... निसर्ग रम्य ठिकाणी जिव देण्याची हौस बाळगून निसर्गावर जीव ओवाळून टाकणारे युवक अत्यंत धाडसी वृत्तीचे त्यांना निसर्गाने कुशीत घ्यावे❤❤❤❤❤❤

Ответить
@balasahebgade451
@balasahebgade451 - 20.07.2024 08:36

बचाव पथक आणि सरकार ने कुणाला हि मोफत मदत देऊ नये. हे रिकाम टेकडे नको तिथे मुद्दाम जातात . जर रेस्कू टीमच्या एखाद्या सदस्याला काही झाले तर त्याला जबाबदार कोण राहणारा

Ответить
@HarshalChitre
@HarshalChitre - 20.07.2024 06:22

भावपूर्ण श्रद्धांजली
मस्ती मध्ये गेली काय जायची गरज होती स्वतः हाताने गेली ना

Ответить
@shabdavedhi
@shabdavedhi - 20.07.2024 05:34

नियतीने आनवीचा कडेलोट केलाय! One stupid less in this world..!!

Ответить
@DL.Truth.YouthforIndia
@DL.Truth.YouthforIndia - 19.07.2024 22:13

तिच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर क जसे पांचट रिल्स बनवणे बंद होईल.

Ответить
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 - 19.07.2024 18:45

Deshasathi balidan kele kay hya porine kashala dakhavata hya batamya

Ответить
@sys9208
@sys9208 - 19.07.2024 17:07

27 varshachi bai aste

Ответить
@kotkarrakesh2567
@kotkarrakesh2567 - 19.07.2024 16:22

ज्या दिवशी रिल्स बनवणाऱ्या व्यक्तींना फेमस रीवॉर्ड आणि पैसे मिळणे बंद होईल तेव्हा तरुणाईचा उत्साह कमी होऊन काम धंद्यावर लक्ष देतील.. आणि जीव पण वाचतील

Ответить
@yogeshmudgal3661
@yogeshmudgal3661 - 19.07.2024 15:22

nisargachya jast javal gelays to gandit ghusato....and ya ahsya rikamteckedya lokamule prashashanala tap hoto....

Ответить
@yakshdevgan2049
@yakshdevgan2049 - 19.07.2024 14:40

दरित कोसळ ताना तीचा वीडियो सुद्धा आहे पण तो वायरल होऊ देणार नाहीत.

Ответить
@sukoon_say
@sukoon_say - 19.07.2024 14:30

मस्ती मुळे

Ответить
@devendragamare8921
@devendragamare8921 - 19.07.2024 14:11

अजून रिल्स बनवा...

Ответить
@satishpatil6843
@satishpatil6843 - 19.07.2024 13:45

खूपच दुर्दैवी घटना............भावपूर्ण श्ध्दांजली

Ответить
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 - 19.07.2024 11:15

प्रसिद्धीच्या ओघात वाहून घेण्याची मिजास नाडली तिला....

Ответить
@arunshinde1613
@arunshinde1613 - 19.07.2024 10:45

ती सज्ञान होती तिचे आयुष्य तेवढेच होते 😊

Ответить
@smitakedari878
@smitakedari878 - 19.07.2024 10:32

ह्या वरून अति धाडस करणाऱ्या तरुण पिढीने शिका 🙏🏻

Ответить
@dhirajpatil5379
@dhirajpatil5379 - 19.07.2024 08:48

तिच्या गांडीला असलेली खाज तिला नडली याच्या पेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.

Ответить
@Ajaykale754f
@Ajaykale754f - 19.07.2024 07:50

खुप छान वाटलं ऐकून 🎉🎉🎉🎉

Ответить
@prakashlangote3792
@prakashlangote3792 - 19.07.2024 06:01

Bar zali meli tee om sathi

Ответить
@subhashdeshmukh4200
@subhashdeshmukh4200 - 19.07.2024 05:04

Kk

Ответить
@anandmodak8691
@anandmodak8691 - 19.07.2024 02:38

Kay nahi parat baga ye re majha magalya

Ответить
@akashturakhia
@akashturakhia - 19.07.2024 02:37

Hey do you want aanvi kamdar video? Place video. Exact same place

Ответить
@pravinmahadik67
@pravinmahadik67 - 19.07.2024 01:20

Jaychi garaj ky hoti

Ответить
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx - 18.07.2024 22:35

फालतू पणा बाकी काही नाही

Ответить
@aham_travels_2023
@aham_travels_2023 - 18.07.2024 22:30

आजकालचे सोशल मीडिया influencer mule पावसाळी बेडका अशी बाहेर येतात

Ответить
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan - 18.07.2024 22:14

😢 आई बापाच्या जीवाला काय वाटलं असेल 😢

Ответить
@rahulpatil-nc6wr
@rahulpatil-nc6wr - 18.07.2024 22:08

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Ответить
@AP-gb4wn
@AP-gb4wn - 18.07.2024 21:59

अरे मारतायत तर मारून द्याना असेल नालायक लोक मेलेलच चांगलं

Ответить
@hinduraopachatake5250
@hinduraopachatake5250 - 18.07.2024 21:13

या बाईचे आईवडील कोठे आहेत
आता राहिला प्रश्न पोलिस बंदोबस्त चा मित्र हो पोलिसांनी अशा उनाडक्या करणाऱ्याचा का म्हणून विचार करायला पाहिजे.आपण आपली सुरक्षा पाळली पाहिजे

Ответить
@virajkadu3209
@virajkadu3209 - 18.07.2024 21:06

तुंम्ही रीळ बनवता म्हणजे स्वतःला काय सुपरमॅन स्पायडरमॅन समजता का?

Ответить
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 - 18.07.2024 20:53

Asle reel karnyapeksha kahitari social work karava

Ответить
@dhirajgore9495
@dhirajgore9495 - 18.07.2024 20:29

गेली गेली देवबापाच्या घरी..... पापाची परी....... आग काय मिळालं तुला लय मोठा भारतरत्न मिळवलास का यासाठी तुला आई बापानी जन्माला घातलं का..... अरे मित्रांनो आतातरी सुधरा राव नका असं वागू काळीज तुटतंय राव अशा news बघून...... निसर्गाला चॅलेंज करू नका.प्लीज

Ответить
@AmitAswar
@AmitAswar - 18.07.2024 20:25

हे दरीत पडतात यांच्या मुर्खपणाने आणि बचाव पथकाच्या डोक्याला ताप करतात

Ответить
@purushottamkale4041
@purushottamkale4041 - 18.07.2024 20:17

दुर्दैवी घटना.

Ответить
@kedarkini6526
@kedarkini6526 - 18.07.2024 19:58

अति उत्साहापाई अशा कितीतरी अन्वी आणि आन्वे जीवाशी खेळून, नको त्या उचापती करून जीवानिशी गेलेत, याच्यापुढेही जात राहतील हे दरीद्री कधीच सुधारणार नाहीत.

Ответить
@Radiate.7
@Radiate.7 - 18.07.2024 19:54

How can her campanions blame the rescuers it's so rainy and that too on the hill top..atleast she was alive when they found her

Ответить
@ashoknagvekar267
@ashoknagvekar267 - 18.07.2024 19:44

मी तर म्हणेन ,पावसाळ्यात पर्यटन हा प्रकार बंद करावा ! 😮😮😊

Ответить
@vaishalidhemare9759
@vaishalidhemare9759 - 18.07.2024 19:38

Rescue team la kiti tras yanchya mule

Ответить
@shrikrushnanimbalkar3121
@shrikrushnanimbalkar3121 - 18.07.2024 19:28

Tya aae ghale video record karnyavar manushyavadavhacha gunna dakhal vaaila pahije ..mag yapude konich asa recording karnar nahi

Ответить
@DineshJadhav-l6r
@DineshJadhav-l6r - 18.07.2024 19:23

Mast

Ответить